जय महाराष्ट्र
शेवटी एकदाचे मराठीत ब्लॉग लीहिणे सुरु झाले. लाजीरवाणी गोष्ट अशी की हे सोफ़्ट्वेअर एका कानडी माणसाचे आहे. आज मी बेळ्गाव वरचा हक्क सोडुन देत आहे.
ही टंकनकला शिकायला अजुन बरेच दिवस लागतील. काना, मात्रा, वेलांटी, जोडशब्द ई. टाकायाला बराच वेळ लागतो.
बाकी टायपींग सवय झाल्यावर. जय महाराष्ट्र !!!

1 Comments:
सॉफ्टवेअर कानडी माणसाने बनवले म्हणून बेळगाव वरचा हक्क सोडणारा षंढ शोधून सापडणार नाही. तुला हे माहीत आहे का की तूझा किंवा कानड्याचा संगणक चालवण्यासाठी लागणारा प्रोसेसर हा एका मराठी माणसाने बनवला. जय महाराष्ट्र
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home